कर्नाटक मुडा घोटाले में सीएम सिद्धारमैया कल होंगे पेश

मंगळवारी मुख्यमंत्री हुबळी धारवाड भागात एका कार्यक्रमात सामील झाले. यावेळी मीडियाने त्यांना प्रश्‍न विचारला की, तुम्ही लोकायुक्तांसमोर हजर व्हाल का, यावर मुख्यमंत्री सिद्धारमय्या म्हणाले, “मी उद्या सकाळी 10 वाजता जात आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *